Site icon Onecuriousguide

एक बिचारा पेशंट – OCG

एक बिचारा पेशंट - OCG

एक बिचारा पेशंट - OCG

एक बिचारा पेशंट

एक बिचारा पेशंट – OCG

 

माझा नंबर पहिला असून डॉक्टर जागेवरती नसतो!!!

तेंव्हा मला दुःखाची तळमळ सोसत, बसाव लागत वाट पाहत!

कधी मिनिट, कधी अर्धा, कधी एक – एक घंटा!!

Dr. बस्स आत्ता 5min. येत आहेत या कल्पनेवरती,

न दाखवता येणाऱ्या दुखण्याला सोसत बसावं लागत,

माझा नंबर पहला असूनही Dr. च्या भरोस्यावरती.

आणि नंतर कळतं Dr. असतो कोण्या bussy meeting मध्ये,

किंवा अजाची OPD च बंद होते की काय, कि आपला विश्वासू dr. आज भेटनाराच नाही कि काय?

म्हणून हे तळमळीचे दुखणे सोसत, भिजत उद्यापर्यंत ठेवावं तसच.

की वाटतं करावा या Dr. चा धिक्कार कायमचा

आणि जो असेल avilable तोच करावा Dr. जवळचा.

आणि द्यावा विश्वासाचां बळी स्वतः च्या???

तरीही एवढा विश्वास अजून बाकी असतो आणि म्हणतो थांबुया अजून,

अजून थोडी कळ सोसत काळ मोजत…!!!

बाकीचे समदुःखी माणसांचं रडणे – दुखणे ऐकत, तसाच ताटकळत..!

जेंव्हा आपला पहिला नंबर असतो, Dr. जागेवरती नसतो,

एक बिचारा पेशंट!

Exit mobile version