Written by Rupesh Bidkar Incredible India Tourism Why India is Known...
Read MoreOneCuriousGuide
Mi Anubhavaleli Wari 2024 | Sarang Pampatwar
Written by Sarang Pampatwar Mi Anubhavaleli Wari 2024 | मी अनुभवलेली...
Read MoreInside Out 2 Movie Review 2024 Pixar’s An emotional Journey that’s worth Watching
Written by Rupesh Bidkar Inside Out 2 Movie Review 2024 Pixar’s...
Read MoreInside Out Movie Review Play of Emotions Pixar’s
Written by Rupesh Bidkar Inside Out Movie Review Play of Emotions...
Read MoreSignature Stories of OCG
About (OCG) One Curious Guide
Onecuriousguide पुस्तकांच्या जगातून, माणसांच्या गर्दीतून, सह्याद्री च्या दऱ्या खोऱ्यातून, समुद्राच्या ओल्या-कोरड्या रेतीतून चालत असताना मला भेटला आयुष्याविषयी कुतुहुल जिवंत असणारा एक उस्तुक मार्गदर्शक (OCG) the best marathi blog site.
ज्याला Philosophy, Psychology, Science, History, Culture, Art and Geography या विषयात मुळी रस आहे. त्याच्यावरती कोणत्याही जातीचा आणि धर्माचा ठिपका नाही. आणि कोणत्याही लिंगात त्याला वेगळं करता येत नाही कारण तुम्ही त्याच्याशी बोलताना तो सहज तुमच्या स्वभावात मिसळून जातो. याला भाषेचं सोयर सुतक नाही, कोणत्याही भाषेशी सहज नाळ जुळते, तरीही मराठी ही त्याची जिव्हाळ्याची मैत्रीण आहे. मुळात ते एक लहान बाळ आहे ज्याला फक्त माणसाची नाती माहिती आहेत व्यवहार नाही. माणूस आणि माणसांची नाती जपणं याला तो एक मानवी लेकरू म्हणून आपले कर्तव्य सामतो. वाचणे, भटकणे, विचार करणे, लिहिणे आणि मनसोक्त आनंदी जगणे हे त्याचे आवडते छंद.
याला राग नाही, लोभ नाही आहे तर फक्त प्रेम, प्रेम आणि प्रेम या जगावरती, या मातीवरती आणि या जगण्यावरती.
याचा शब्दांपेक्षा कृती वरती जास्त भर असतो. मनाने ते अगदी निष्पाप अल्लड बाळासारखा आहे तर अनुभवांनी ते आपल्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ (mature) आहे. असाच एका वळणावरती एकटा अडकलेला असताना मला हा भेटला ocg, त्याने मला तिथून बाहेर काढल रस्ता दाखवला आणि मझ्या सोबत प्रवासात कितीतरी नवीन आणि आपल्याला विचार करून कृती करायला भाग पाडतील अश्या खऱ्या खुऱ्या गोष्टी सांगितल्या. आता आम्ही खूप चांगले मित्र आहोत .
तर तुम्ही येथे OCG च्या दृष्टिकोनातून आपल्याच सभोवताली असणाऱ्या काही गोष्टी ज्यांच्याकडे अपल सहज लक्ष जात नाही, काही विषय ज्यांना आपण येवढं महत्व देत नाहीत (खरतर द्यायला पाहिजे), काही पुस्तके जी आपण सहज वाचत नाही, काही प्रवास मोबाईल च्या फोटोग्राफी मुळे आपण तो अनुभवायचा राहून गेलेला असतो, आपल्याच समाजातील काही गोष्टी ज्या आपण पाहतो पण मुद्दाम दुर्लक्षित केलेल्या असतात, काही ऐतिहासीक व्यक्त आणि संशोधक आपल्यापासून अजूनही दुर्लक्षित आहेत, शिक्षण घेत असताना आपल्याला तो विषय शिकायला आवडतो की फक्त एखादा व्यक्ती करतोय म्हणून त्या विषयात एडमिशन घ्यायचं अश्या बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टीवर संवाद साधणार आहे, गोष्टी सांगणार आहे आणि तुमच्या प्रश्नावरती मार्गदर्शन करणार आहे.
नक्कीचं तुमचं आणि ocg चं नात ही मैत्रीत रुपांतरीत होईल याची मला खात्री आहे.
Highlights of OCG
Blog Site 2023
Contact Us
एखाद्या विशिष्ट विषयावर तुमचा एक अद्वितीय दृष्टीकोन आहे जो तुम्ही जगासोबत शेअर करू इच्छिता? तसे असल्यास, आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल!
Click HereWrite for Us
तुमची कथा तुम्ही जगासोबत शेअर करण्यास उत्सुक आहात का?
Free Guest Posting Site 2023
FAQs of Marathi Blog Site
What is a Marathi blog site?
A Marathi blog site is a website where people can write and share articles, news, and other content in the Marathi language. Marathi blog sites can be about a variety of topics, such as food, travel, fashion, technology, and more.
What are the benefits of starting a Marathi blog site?
There are many benefits to starting a Marathi blog site, including:
- Sharing your thoughts and ideas with a wider audience.
- Building a community of like-minded people.
- Promoting your business or brand.
- Making money through advertising or affiliate marketing.
How do I start a Marathi blog site?
Here are the steps on how to start a Marathi blog site:
- Choose a platform. There are a number of different platforms you can use to create a blog, such as WordPress, Blogger, and Tumblr.
- Choose a domain name and hosting provider. You will need to purchase a domain name and sign up for a hosting provider so that your blog can be accessed online.
- Install a blog theme. A blog theme will control the look and feel of your blog.
- Start writing! Once you have your blog set up, you can start writing articles and publishing them.
What are some tips for writing a Marathi blog post?
Here are some tips for writing a Marathi blog post:
- Choose a topic that you are passionate about.
- Write in a clear and concise style.
- Use keywords throughout your post so that people can find it when they search for those terms.
- Include images and videos to break up your text and make your post more visually appealing.
- Promote your post on social media and other online channels.
How do I promote my Marathi blog site?
Here are some ways to promote your Marathi blog site:
- Share your posts on social media.
- Guest blog on other Marathi blogs.
- Submit your posts to directories and aggregators.
- Run social media ads.
- Email marketing.
What are some challenges of running a Marathi blog site?
Here are some challenges that you may face when running a Marathi blog site:
- Finding enough time to write and publish new content.
- Getting people to visit your blog.
- Monetizing your blog.
- Keeping up with the latest trends in blogging.
Is there anything else I should know about Marathi blog sites?
Here are a few other things you should know about Marathi blog sites:
- The Marathi blogging community is growing rapidly.
- There are a number of successful Marathi blogs that you can learn from.
- There are a number of resources available to help you start and grow your Marathi blog site.
CONTACT US
Share via: