About Us

O

ne

मितवा

C

urious

कथा

G

uide

गप्पा

Ocg >> मितवा >> कथा > गप्पा > प्रवास आणि मार्गदर्शन

व्हिजन:

To Spread the stories of Love, Positivity, Hopes, about Life and un-common man

OCG | Marathi Blog

मिशन:

Create a positive impact on society by telling stories of yours, mine and mother nature

सामान्य माणसांच्या असामान्य कथा, माणसांना तुम्ही ओळखता त्यांच्या कथांना तुम्ही ओळखत नाही. जी माणसं त्यांच्या आयुष्यात सुखी जीवन जगत आहेत ती त्यांच्या आयुष्यात यशस्वी आहेत असं one curious guide मानतो.

 

म्हणून त्यांच्या या यशस्वी पणापर्यंत येण्यासाठी त्यांनीही काही संघर्ष केला आहेच.  म्हणून समाजाच्या दृष्टिकोनातून जी माणसं class one अधिकारी झाली आहेत, सरकारी नोकरी ला लागली आहेत फक्त त्याच माणसांनी succes गाठलं आहे हा मराठी विचार बाजूला काढण्यासाठी आणि प्रत्येक सामान्य माणसाला असामान्य कृती करून त्यांच्या आयुष्यात  ते जे काही करत आहेत तिथे यशस्वी होण्यासाठी, अशा अनेक असामान्य माणसांच्या असामान्य कथा तुमच्या पर्यंत पोहोचवून तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक पायरी वरती मार्गदर्शन guide करण्यासाठी हा OCG चा एक सकारात्मक प्रवास असणार आहे.

 

जी व्यक्ती अपयशी होत असतात म्हणजे ती काही हरतात असे नाही तर आयुष्याच्या लढाईत जिंकण्यासाठी तयार होत असतात. 

 

यश फक्त पैशांनी मोजयच की व्यक्ती किती निरोगी आणि आनंदी आहे यावरून? सुखाचा नेमका खरा चेहरा कसा असते? सुखाची खरी स्थिती कशी असते? आयुष्यात जी व्यक्ती क्षणा क्षणा ला आपल्या वयक्तीत पातळीवरती काहीतरी सध्या करत असतात पण ती कधी वर्तमान पत्रात, बातम्यांच्या वहिनी वरती झळकलेली नसतात… तर अशाच काही असामान्य माणसांच्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी निघाला आहे, तुमचा one curious guide.

 

या कथांमधून तुम्हाला तुमच्या आयुष्यात असामण्य कामगिरी करण्यासाठी पाठबळ देईल. कधी कधी या व्यक्ती तुमच्या जवळच्या वाटतील, कधी तुम्हाला यातून प्रेरणा मिळेल, तर कधी या व्यक्तींशी तुमची भावनिक मैत्री होईल.

 

तर, newspaper, news channel आणि सोशल मीडिया मधून काहीप्रमाणात वाढत जाणाऱ्या negativity ला या positive कथांमधून तुमच्या आयुष्याला सुंदर दिशा देण्यासाठी ocg येत आहे.

 

अशा आहे तुम्ही तुमचं प्रेम या ocg ला द्याल, तर सज्ज व्हा या नवीन जगाच्या प्रवासाला.

 

तुमचाच प्रिय, 

One curious guide 

0 Shares